¡Sorpréndeme!

Latest Bollywood Update | आणि Amitabh Bachchan नी केली चक्क कपड्यांवर मजेशीर कविता | Lokmat News

2021-09-13 0 Dailymotion

अमिताभ बच्चन जसे फिल्म इंडस्ट्रीवर राज्य करतात त्याचप्रमाणे सोशल मीडिया वरही राज्य करताना दिसतात . त्यांच्या अभिनय, गायकी आपण पाहिलीच आहे. पण त्याच्यांतील वेगळ्या कवीचे रुप तुम्ही कदाचित पाहिले नसेल. अमिताभ यांनी शुक्रवारी रात्री एक ट्विट केले. ही कविता कपड्यांवर आधारीत असून थोडी मजेशीर आहे. 
कुछ काले कुछ पीले , कुछ हरे रंगीले ;
कपड़ों की बारात लग गयी , सब के सब ढीले
आजकल का फॅशन कुछ ऐसा ही है यारों ;
पहनों तो लगे जैसे नहा के निकले गीले ~ ab 
अमिताभ बच्चन यांचे वडिल हरिवंश राय बच्चन हे हिंदीतील प्रसिद्ध कवी होते. त्यांची 'मधुशाला' आणि 'अग्निपथ' यांची कविता बहुतांश जणांनी ऐकली असेल.१९७६ मध्ये हिंदी साहित्यातील योगदानासाठी त्यांना पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित केले होते. 

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews